image-whatsapp
image-call

NEUROSURGERY

NEUROSURGERY

NEUROSURGERY

1. अत्याधुनिक स्ट्रोक युनिट :

'Golden hour protocol' मध्ये लकवाग्रस्त रुग्णांसाठी उपचार करून विकलांगता प्रतिबंध करणे व लकवाग्रस्त रुग्णाचे जीव वाचवणे. FAST लक्षणांपासून रुग्ण ४.५ तासाच्या आत रुग्णालयात दाखल झाल्यास TPA' इंजेक्शनाद्वारे रक्तवाहिनीमधील गुठळी फोडून मेंदूचा रक्त पुरवठा पूर्ववत करण्यात येतो. कोणतेही पॅरेलिसस राहत नाही. मेंदू मध्ये रक्तस्त्राव असल्यास तात्काळ शस्त्रक्रियाद्वारे रुग्णाचे प्राण वाचवले जातात.

CRANIOTOMY - मेंदूतील दाब कमी करणे.

THROMBECTOMY -रक्ताची गुठळी काढणे.

CAROTID ANGIOPLASTY -> ५०% ब्लॉकेजीसाठी.

2. BRAIN TUMOR SURGERY :

मेंदूच्या सर्व प्रकारच्या ट्यूमर अथवा कॅन्सर गाठीच्या, सर्व वयोगटातील रुग्णांसाठी अत्याधुनिक दुर्बीणीच्या सहाय्याने (KEY HOLE)/ENDOSCOPIC, MICROSCOPIC SURGERY केल्या जातात.

छोटया होलमधून शस्त्रक्रियेमुळे नॉर्मल मेंदूस इजा होण्याचे प्रमाण कमी होते. रक्तस्त्राव कमी होतो. रुग्णाची RECOVERY जलद गतीने होते.

CRANIOTOMY : मोठ्या ट्यूमर अथवा कॅन्सरच्या गाठीसाठी केले जाते.

BIOPSY SURGERY: अनऑपरेटबल ट्यूमरसाठी केली जाते. २४ तास तज्ञांच्या देखरेखेखाली रुग्णांचे उपचार. कॅन्सर रुग्णास किमोथेरपी.

PITUITARY / पियूष ग्रंथीच्या ट्यूमरसाठी नाकातून दुर्बिणीतील शस्त्रक्रिया व उपचार.

3. मायक्रो-न्यूरो व्हॅस्कुलर सर्जरी :

चेहन्यावर होणाऱ्या अतिशय तीव्र वेदना - (TRIGEMINAL NEURALGIA) साठी - दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, लेसर शस्त्रक्रिया व औषध उपचार करून रुग्णास वेदनेपासून आराम दिला जातो.

4. ANEURYSM SURGERY :

FLOW DIVERTER IMPLANTATION, ANEURYSM CLIPING ANEURYSM COILING अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. या 'अतिशय जोखमीच्या' मेंदूच्या शस्त्रक्रिया असतात,

5. HYDROCEPHALOUS :

मेंदूमधील पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने मेंदूमधील दाब वाढून रुग्णाची स्थिती खालावते. अश्या परिस्थितीत मेंदूमध्ये दुर्विणीच्या सहाय्याने नळी टाकुन पाणी विसर्गित केले जाते. यासाठी अत्याधुनिक PROGRAMMABLE SHUNT SURGERY व रेग्युलर V P SHUNT SURGERY केली जाते.

6. आकडी/ फिट :

फिटसाठी योग्य निदान व उपचार महत्वाचे असतात. फिटीच्या कारणानुसार उपचाराची दिशा ठरवली जाते. काही वेळेस खूप औषधांनीही फिट कंट्रोल होत नसते, अशावेळी मेंदूतील शस्त्रक्रियाद्वारे फिट कंट्रोल करण्यात येते.

7. मेंदूमधील जंतुसंसर्ग, MULTIPLE SCEROSIS

सारखे मेंदूचे आजार, कंपवात (PARKINSONISM), मायग्रेन, डोकेदुखी, मायस्थेनिया ग्रेव्हिस, अल्जेमर डिसीज इत्यादी मेंदूचे आजार औषधोपचाराने बरे केले जातात.

8. TRAUMA CARE CENTER :

डोक्याच्या सर्वप्रकारच्या अपघाती इजासाठी, मेंदू, चेहरा व जबड्याच्या शस्त्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व तज्ञ टिमट्वारे केले जातात.

अपघाती रुग्णांसाठी ACCIDENT CLAIM उपलब्ध.