image-whatsapp
image-call

SPINE SURGEON

SPINE SURGEON

SPINE SURGEON

1. PAIN CLINIC :

पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखीच्या वेदनेसाठी तत्काळ आरामदायक-NERVE BLOCK, EPIDURAL TREATMENT AND PHYSIOTHERAPY.

2. MIRCOLUMBAR DISCECTOMY :

दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया. छोट्या छिद्रातून, कमी रक्तस्त्राव, छोटाव्रण, तात्काळ आराम.

3. ENDOSCOPIC SPINE SURGERY :

A. TRANSFORAMINAL ENDOSOPIC SURGERY अतिशय छोट्या छिद्रातून दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. कमी प्रमाणात रक्तस्त्राव, जखम लवकर भरून येते. छोटया कालावधीत पूर्ववत कार्यरत. मणक्याच्या वेदनेपासून मुक्ती.

B. POSTERIAR APPROCH ENDOSCOPY (BIPORTAL TECHNIQUE) कमी वेदना, छोट्या छिद्रातून शस्त्रक्रिया व जलद आराम लाभतो.

4. LASER SURGERY (PLDD) :

अत्याधुनिक लेसरद्वारे मणक्याच्या 'डे केअर' शस्त्रक्रिया फक्त सिद्धांत हॉस्पिटल मध्येच. कोणतीही चिरफाड केली जात नाही. LOCAL ANAESTHESIA खाली केले जाते. तत्काळ वेदना मुक्ती.

5. DISC REPLACEMENT SURGERY :

ARTIFICIAL DISC अथवा चकती बदलून मानेची हालचाल पूर्वरत केली जाते व मानेच्या वेदना थांबवल्या जातात. कंबरेच्याही चकत्या बदलून मणक्याची कार्यक्षमता वाढवली जाते.

6. CONGENITAL SPINE SURGERY :

जन्मजात व्यंग, बाक येणे, कुबड येणे यासाठी लागणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया उपलब्ध.

7. VERTEBROP LASTY :

मणक्याच्या फ्रॅक्चरसाठी BONE CEMENT घालून मणक्याची ताकत वाढवली जाते.

8. मणक्यातील जंतुसंसर्ग :

T B, गाठ, MULTIPLE MYELOMA इत्यादीसाठी लागणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया व उपचार सिद्धांत हॉस्पिटलमध्ये केले जातात तसेच शखरक्रिये पम्चात PHYSIOTHERAPY & REHABILITATION करण्यात येते.

9. FUSION SURGERY FOR LYSTHESIS:

मणके मागेपुढे झाल्याने नसेवर दाव येऊन हातापायातील ताकत अचानक कमी होवू लागते. यामध्ये मणके परत सुस्थितीत आणून फिक्स केले जातात.